मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Abu Azami : अबू आझमी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात तपास अधिकाऱ्यांसमोर हजर, न्यायालयाने आदेश दिले होते.

Abu Azami At Marine Drive Police Station : अबू आझमी यांना मुंबई सत्र न्यायालयाने औरंगजेबाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी चौकशीसाठी अधिकाऱ्यासमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Abu Azmi: Take strict action against anti-social elements in the wake of Bakri Eid – Abu Azmi demands
Abu Azmi: Take strict action against anti-social elements in the wake of Bakri Eid – Abu Azmi demands

Abu Azami At Marine Drive Police Station : अबू आझमी यांना मुंबई सत्र न्यायालयाने औरंगजेबाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी चौकशीसाठी अधिकाऱ्यासमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्याअंतर्गत आझमी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर झाले.

मुंबई :-समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी Abu Azami बुधवारी (12 मार्च) तपास अधिकाऱ्यांसमोर हजर झाले. Abu Azami At Marine Drive Police Station आझमी हे मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात तपास अधिकाऱ्यांसमोर हजर झाले. याबाबत अबू आझमीच्या पीएने मुंबई पोलिसांना माहिती दिली.

अबू आझमी यांना मुंबई सत्र न्यायालयाने औरंगजेबाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी चौकशीसाठी अधिकाऱ्यासमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. अबू आझमी यांना 12, 13 आणि 15 मार्च रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहावे लागेल, असे न्यायालयाने म्हटले होते.

तत्पूर्वी, मुंबई सत्र न्यायालयाने अबू आझमीला 20,000 रुपयांचे सॉल्व्हेंट सिक्युरिटी बाँड देऊन अटकपूर्व जामीन मंजूर केला. याशिवाय अबू आझमी प्रकरणात पुराव्यांशी छेडछाड करू नये, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

शेअर करा