मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Navi Mumbai Crime News : नवी मुंबईतील गोदामात चोरी व आग लावल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल

पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही

V
Vivek

1 मिनिट वाचन

Navi Mumbai Crime News : नवी मुंबईतील गोदामात चोरी व आग लावल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल

पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही

नवी मुंबई - शनिवार २ मार्च रोजी नवी मुंबईतील गोदामातून चोरी आणि आग लावल्याप्रकरणी पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने शनिवारी दिली. उरण पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले. Navi Mumbai Crime News

आगीत १५ कोटींहून अधिक किमतीचा माल जळून खाक झाला

७ आणि ८ जानेवारीच्या मध्यरात्री आरोपींनी उरणमधील कांठवली येथील गोदामातून १.९७ कोटी रुपयांची सुपारी चोरून नेली आणि नंतर चोरी लपवण्यासाठी आवारात आग लावल्याची घटना घडली, असे त्यांनी सांगितले. या आगीत १५ कोटींहून अधिक किमतीचा माल जळून खाक झाला, असे अधिका-यांनी सांगितले, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. Navi Mumbai Crime News

शेअर करा