क्राईम न्यूजपुणे

CRIME NEWS : वेल्हे पोलिसांची कारवाई; गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसांसह सराईत आरोपी जेरबंद

पुणे महाराष्ट्र मिरर, CRIME NEWS: वेल्हे पोलिसांनी बोराळे फाटा येथे कारवाई करत सोन्या उर्फ अतुल विलास कोळपे (वय २६) याला एक गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी अटक केली. आरोपीकडून सुमारे २५,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्यावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.CRIME NEWS

याप्रकरणी शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.

CRIME NEWS

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button