पुणे

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शरद पवार जोरदार टीका

Ajit Pawar Target On Sharad Pawar : शरद पवार यांनी केलेला बंडखोरी म्हणजे डावपेच… मग आम्ही

पुणे :- राष्ट्रवादी काँग्रेस NCP Party फुटी नंतर अजित पवार गटावर सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार Sharad Pawar गड्डा कडून टीका करण्यात येत आहे पक्षाचे गद्दारी केल्याचा सातत्याने आरोप केला जात आहे. अशातच बारामतीच्या सभेमध्ये Baramati Lok Sabha Election अजित पवार Ajit Pawar यांनी शरद पवार यांच्यावर टीका करत 1978 सालचा दाखला दिला आहे.

बारामतीच्या सांगवीमध्ये Barmati Sangavi Sabha महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार Sunetra Pawar यांच्या प्रचार सभेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.अजित पवार म्हणाले, ” 1978 साली दोन्ही काँग्रेसचे सरकार चांगले चालले होते. यशवंतराव चव्हाणांचा विरोध आसताना देखील शरद पवारांनी बंडखोरी व डावपेच आखून सरकार पाडलं आणि शरद पवार मुख्यमंत्री झाले. अनेक दिग्गज नेते त्यांच्या मंत्रिमंडळात आले. यशवंतराव चव्हाणांनी शरद पवारांना मानसपुत्र मानले होते, त्यांना ही भूमिका आवडली नव्हती. लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्यावर आरोप केले”, असा निशाणा अजित पवार यांनी साधला. Baramati Lok Sabha Election Live News

मग मी काय गद्दारी केली पुढे अजित पवार म्हणाले, “मग मी काय गद्दारी केली.साठीच्यावर वय झाले तरी मी सगळं ऐकत आलो. वय झाल्यावर तरुणांच्या हातात कारभार दिला जातो, पण तसे झाले नाही. शरद पवारांनी राजकीय खेळी केली” असा आरोप अजित पवारांनी केला. यामुळे पवार कुटुंबात आरोप प्रत्यारोप चांगलेच वाढलेले दिसून येत आहेत. Baramati Lok Sabha Election Live News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0