मुंबई

Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचा अजित पवार यांना इशारा

Rohit Pawar Warned Ajit Pawar : उद्या आमच्या हाती सत्ता येणार आणि तेंव्हा गाठ आमच्याशी असेल…. रोहित पवार

पुणे :- राज्यात लोकसभेचा Lok Sabha Election धुराळा उडाला असून आरोप प्रत्यारोप ची मालिका चालूच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार Ajit Pawar विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार Sharad Pawar असा सामना यंदाच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे अजित पवार यांनी प्रतिष्ठेची मांडलेले बारामती लोकसभेवर Baramati Lok Sabha Election आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे. रोहित पवारांनी Rohit Pawar थेट काका अजित पवार यांना देशाला दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने आणि सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुपूर्त केली त्यानंतर शरद पवार यांच्या बाजूने असलेले आमदार रोहित पवार सातत्याने पक्षाचे ठामपणे भूमिका मांडून काका अजित पवार यांच्यावर सातत्याने टीका करत असतात. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना यंदाच्या निवडणुकीमध्ये रंगणार आहे. भूत लावण्यावरून दोन्ही पक्षांमध्ये घमासान चालू झाले आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत थेट अजित पवार यांनाच इशारा दिला आहे. Maharashtra Lok Sabha Election Live Update

आमदार रोहित पवारांच्या ट्विट..

बारामतीची निवडणूक स्वाभिमानी सामान्य लोकांनी हातात घेतल्याने बळकावलेल्या राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकलीय. त्यामुळं ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ पक्षाचे बुथही बारामती मतदारसंघात लागले नाही पाहिजेत, असे निरोप घाबरलेल्या अजितदादांच्या पक्षाकडून मलिदा गँगसह दुष्प्रवृत्तीच्या लोकांमार्फत देण्यात येतायेत.
पण या मलिदा गँगला एकच सांगतो,
‘‘सत्तेच्या बळावर तुम्ही देत असलेल्या धमकीला निष्ठावंत आणि स्वाभिमानी सामान्य लोक भीक घालणार नाहीच पण उद्या आमच्या हाती सत्ता येणार आणि तेंव्हा गाठ आमच्याशी असेल! त्यामुळं नीट विचार करा.’’ ( Rohit Pawar Tweet )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0