Karnataka Maharashtra ST Bus: महाराष्ट्र ते कर्नाटक एसटी बसची सेवा बंद, या कारणामुळे घेतला निर्णय

Karnataka Maharashtra ST Bus: कर्नाटकात महाराष्ट्र एसटी बस चालकांवर हल्ल्यानंतर कोल्हापूर ते कर्नाटक बससेवा अनिश्चित काळासाठी बंद. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले. मुंबई :- 21 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसेसवर झालेल्या हल्ल्यानंतर परिवहन विभागाने महाराष्ट्र ते कर्नाटक एसटी सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. Karnataka Maharashtra … Continue reading Karnataka Maharashtra ST Bus: महाराष्ट्र ते कर्नाटक एसटी बसची सेवा बंद, या कारणामुळे घेतला निर्णय