Maharashtra Band : 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक..!!
Maha Vikas Aghadi on Badlapur Crime Case : 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची Maharashtra Band हाक राज्याचे महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे
1 मिनट पठन

Maha Vikas Aghadi on Badlapur Crime Case : 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची Maharashtra Band हाक राज्याचे महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे
मुंबई :- महाविकास आघाडीच्या बैठकीत Maha Vikas Aghadi 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणी ही महाराष्ट्र बंदची Maharashtra Band हाक देण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला 24 ऑगस्ट च्या दिवशी बंदमध्ये सहभागी होण्याचेही आवाहन केले आहे.
बदलापूर शाळेतील दोन चिमुकल्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज्य बंदची घोषणा करण्यात आली आहे. बदलापूर लैंगिक शोषणाच्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी याकरिता राज्य बंदीची घोषणा केली आहे.
बदलापूर मध्ये काल झालेल्या आंदोलनात तब्बल दहा तास रेल्वे सेवा विस्कळीत झाल्या होत्या. बदलापूरकरांनी रेल्वे ट्रॅकवर उतरून या गोष्टीचा निषेध करून आरोपीला तातडीने फाशी द्यावी अशी मागणी कालच्या आंदोलनात करण्यात आली होती. तसेच या प्रकरणातील आरोपीला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शनिवारी, 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
- #Badlapur Rape Case
- #बदलापूर स्टेशन बातम्या
- #live news badlapur
- #Badlapur Crime
- #गुन्हे बातम्या
- #badlapur news today live
- #महाविकास आघाडी
- #बदलापूर ट्रेन बातम्या
- #अपराध
- #महाराष्ट्र
- #बदलापूर बातम्या मराठीत
- #Nana Patole
- #बदलापूर
- #अपराध समाचार
- #Maharashtra BANDH
- #बदलापूर आजच्या बातम्या
- #बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण
- #badlapur today news
- #बदलापूरमधील ताज्या बातम्या
- #लाइव्ह बातम्या बदलापूर
- #badlapur latest news
- #बदलापूर ट्रेन बातम्या आज
- #badlapur local train news
- #badlapur news in Marathi
- #गुन्हा
- #मुंबई समाचार
- #BJP badlapur news
- #Badlapur station
- #मुंबई बातम्या
- #badlapur news today marathi
- #महाराष्ट्र
- #बदलापूर ताज्या बातम्या
- #बदलापूर लोकल ट्रेनच्या बातम्या
- #Maha Vikas Aghadi
- #महाराष्ट्र बंद
- #badlapur
- #badlapur train news
- #भाजप बदलापूर बातम्या
- #बदलापूर बातम्या आज थेट
- #बदलापूर बातम्या मराठी
- #बदलापूर बातम्या आज मराठी
- #latest news
- #बदलापूर गुन्हे
- #today's badlapur news
- #latest news in badlapur
- #badlapur train news today
- #badlapur news marathi
- #बदलापूर बलात्कार प्रकरण
- #Badlapur Sexual Abuse Case
- #central railway news
- #ताज्या बातम्या
- #मध्य रेल्वेच्या बातम्या
- #बदलापूर स्टेशन
- #badlapur station news
- #नाना पटोले
