Khar News : खारमध्ये झोपड्यांमध्ये सिलेंडरचा स्फोट, भीषण आग, एक मजदूर जखमी
•खार परिसरात मजुरांसाठी बांधलेल्या झोपड्यांना आग लागली असून त्यात एक जण जखमी झाला आहे.
1 मिनट पठन

•खार परिसरात मजुरांसाठी बांधलेल्या झोपड्यांना आग लागली असून त्यात एक जण जखमी झाला आहे.
मुंबई :- खार परिसरात बांधकाम कामगारांसाठी बांधलेल्या झोपड्यांना एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर आग लागली. या अपघातात एक जण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे मुंबई महापालिकेने सांगितले.
मुंबईच्या खार परिसरात बांधकामासाठी बांधलेल्या झोपडपट्टीमध्ये मोठा सिलेंडरचा स्फोट झाला असून या स्फोटामध्ये एक एक जण जखमी झालाय आहे. सध्या तिथे अग्निशामक दल आणि पोलीस पथक तैनात झाले आहे. तसेच जखमीवर मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार चालू आहे. अग्निशामक दलाकडून हा विजवली असून परिस्थिती पाहणी करण्यात येत आहे.
हेही वाचा: Kamothe News : रविवार ७ जुलै रोजी कामोठे येथे होणार वातानुकूलित शवपेटीचा लोकार्पण सोहळा…
