મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Panvel Police : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शिल आश्रमातील सदस्यांना करण्यात आले खाऊचे वाटप

पनवेल : स्वातंत्र्य दिनाचे 15 August औचित्य साधून आज पनवेल जवळील शिल आश्रम येथील सदस्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

વ
વિવેક

1 મિનિટ વાંચન

महाराष्ट्र मानवी हक्क आयोगचे अध्यक्ष के.के.तातेड तसेच पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे Panvel Police Station सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पोवार, आनंदा हरुगडे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कुदळे, पो.हवा.विकास साळवी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. तसेच येथील फादर फिलिप्स, माजी उपाध्यक्ष मायनॉरिटी सेल डॉअब्राहम मथाई आदी यावेळी उपस्थित होते. Panvel Police Station Latest News

તસવીરો · 1/16

Arrow Keys ⟵ ⟶

हेही वाचा: Palghar Bribe Case : उपजिल्हाधिकाऱ्यांना अटक एसीबीची धडक कारवाई ; जमीन प्रकरणात 50 हजारांची लाच

हेही वाचा: Navi Mumbai Police : नवी मुंबई पोलिसांच्या व्हाट्सअप चॅनेल आणि हेल्प लाईन क्रमांकाचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते अनावरण

શેર કરો