Panvel Police : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शिल आश्रमातील सदस्यांना करण्यात आले खाऊचे वाटप
पनवेल : स्वातंत्र्य दिनाचे 15 August औचित्य साधून आज पनवेल जवळील शिल आश्रम येथील सदस्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
V
Vivek
1 min read

पनवेल : स्वातंत्र्य दिनाचे 15 August औचित्य साधून आज पनवेल जवळील शिल आश्रम येथील सदस्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र मानवी हक्क आयोगचे अध्यक्ष के.के.तातेड तसेच पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे Panvel Police Station सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पोवार, आनंदा हरुगडे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कुदळे, पो.हवा.विकास साळवी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. तसेच येथील फादर फिलिप्स, माजी उपाध्यक्ष मायनॉरिटी सेल डॉअब्राहम मथाई आदी यावेळी उपस्थित होते. Panvel Police Station Latest News
Photos · 1/16
Arrow Keys ⟵ ⟶
- #Sachin Powar
- #Maharashtra News
- #महिला पोलीस
- #K.K. Tated
- #women police
- #शिल आश्रम
- #डॉ. अब्राहम मथाई.
- #फादर फिलिप्स
- #Mumbai News
- #आनंदा हरुगडे
- #Father Philips
- #के.के. तातेड
- #Breaking News
- #Panvel Police Latest News
- #Ananda Harugade
- #Marathi News
- #Food Distribution
- #पनवेल पोलीस
- #खाऊचे वाटप
- #सचिन पोवार
- #Panvel Police
- #Shil Ashram


