महापालिकेची साथरोग अलर्ट मोहीम
पावसाळ्यापूर्वी जलजन्य-कीटकजन्य आजार रोखण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना पूर्वतयारीचे आदेश
1 મિનિટ વાંચન

पावसाळ्यापूर्वी जलजन्य-कीटकजन्य आजार रोखण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना पूर्वतयारीचे आदेश
महाराष्ट्र मिरर
पुणे: साथरोग नियंत्रणाची तयारी सुरू केली असून, क्षेत्रीय कार्यालयांना साथरोगासंबंधी प्रभावी नियंत्रणासाठी पूर्वतयारीचे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत. यामध्ये कीटकजन्य आजार, जलजन्य आजार व अन्य सांसर्गिक आजारांच्या प्रादुर्भावाचा समावेश असून, त्या संबंधीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जलजन्य आजारात कॉलरा, विषमज्वर, कावीळ, फ्लू, जीबीएस, स्क्रिप्टोस्पोरिडिओसिस या आजारांचा समावेश आहे. तर कीटकजन्य आजारात झिका, डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया आदी आजारांचा समावेश आहे.
देण्यात आलेल्या सूचना…..
कीटक प्रतिबंधक उपायोजना
जलजन्य आजार प्रतिबंधक उपाययोजना
पुणे न्यूज
