मुंबई

Vidyavardhini’s Bhausaheb Vartak Polytechnic, Vasai West येथे सायबर जनजागृती

•विद्यार्थ्यांना पोलिसांकडून सायबर क्राईम चे धडे

वसई :-आधुनिक युगात ज्याप्रमाणे औद्योगिक क्रांती होत असते त्याचा फायदा सोबत त्याचा तोटाही सहन करावा लागतो. गेल्या काही दशकापासून सायबर गुन्हेगारी मध्ये सातत्याने वाढ होत असल्याने मीरा-भाईंदर पोलिसांकडून सायबर क्राईम संदर्भात विशेष कार्यक्रम आयोजित केले जाते या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन सायबर क्राईम पासून वाचण्याकरिता कशाप्रकारे हाताळले पाहिजेत काय उपाययोजना केल्या पाहिजे याचे धडे पोलिसांनी विद्यार्थ्यांना दिले आहे.

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील येथे शिक्षण घेत असलेल्या शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थांमध्ये सायबर गुन्हयांचे अनुषंगाने जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याबाबत पोलीस आयुक्त यांनी आदेशित केलेले होते. Vidyavardhini’s Bhausaheb Vartak Polytechnic

पोलीस आयुक्त यांचे संकल्पनेतून 7 मार्च 2024 रोजी सायबर जनजागृती कार्यक्रम

Cyber Awareness Programm आयोजन करण्यात आले होते. सदर वेळी पोलीस उप निरीक्षक प्रसाद शेनोळकर (सायबर पोलीस ठाणे) यांनी 16 ते 20 वयोगटातील महाविदयालयीन विद्यार्थाना खालील विषयांवर सविस्तर माहिती देवून मार्गदर्शन केले. Vidyavardhini’s Bhausaheb Vartak Polytechnic

1) सध्यस्थितीत घडणारे वेगवेगळे सायबर गुन्हे (Trending Cyber Crimes.)

2) सोशल मिडीयासंदर्भात घडणारे गुन्हे (Social Media Related crimes/social media etiquette.)
3) ऑनलाईन सायबर गुन्हयांस कश्याप्रकारे टाळता येईल याबाबतची माहिती (Precautions to be Taken.)
4) ऑनलाईन गुन्हयास बळी पडल्यास तात्काळ कोठे व व कश्याप्रकारे तक्रार नोंदविता येईल याबाबतची माहिती. (Where and How to Complaint ?)

यावेळी 16 ते 20 वयोगटातील एकुण 250 विदयार्थी व 25 शिक्षक व शिक्षकेत्तर हजर होते. Vidyavardhini’s Bhausaheb Vartak Polytechnic

नागरिकांना आवाहन

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार आपल्यासोबत घडला असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणेस, सायबर गुन्हे कक्षास संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in अथवा 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार ग्रावी. Vidyavardhini’s Bhausaheb Vartak Polytechnic

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0