Corona News Update : महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा शिरकाव; एका दिवसात 105 नवे रुग्ण
मुंबई-पुण्यात सर्वाधिक रुग्ण; राज्यभरातील सक्रिय रुग्णसंख्या 526 वर 17 जणांचा मृत्यू; बहुतांश रुग्णांना सह-रुग्णता होती मुंबई | राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढताना दिसतो आहे. गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असून, गुरुवारी (5 जून) एकाच दिवशी 105 नवीन कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत 32, तर पुणे महापालिका हद्दीत … Continue reading Corona News Update : महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा शिरकाव; एका दिवसात 105 नवे रुग्ण
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed