Bhiwandi Crime News : शांतीनगर पोलिसांची कामगिरी 20 लाखाचा चरस अंमली पदार्थ जप्त..
•Mysterious Operation Leads to 20 Lakh Drug Bust in Bhiwandi भिवंडी शहराला अंमली पदार्थ तस्करीचा विळखा ; गेल्या अनेक दिवसापासून भिवंडीत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त
भिवंडी :- शहरात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थाचे तस्करी करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश वरिष्ठांनी दिले आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रित्या चरस, गांजा,एमडी यांसारख्या प्राणघातक आणि गुंगीकारक अंमली पदार्थाचे तस्करीच्या घटना मोठ्या प्रमाणावर होत आहे. Police Crack Down on Illegal Drug Ring in Bhivandi. 21 जुलै च्या रात्री अकरा वाजल्याच्या सुमारास शांतीनगर पोलीस ठाण्याचे पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एक व्यक्ती चरस हा आमली पदार्थ घेऊन येणार असल्याची खात्रीदायक माहिती मिळाली होती.
सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील, पोलीस हवालदार पवार व त्यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे पोस्ट ऑफिस समोर अशोक नगर रोड भिवंडी येथे सापळा रचून एका महिला आरोपीला अटक केली आहे Mysterious Drug Bust: Police Seize 20 Lakh Worth of Illegal Substances त्या महिला आरोपीचे नाव शबाना अन्वर कुरेशी (39 वर्ष) असे असून तिला ताब्यात घेऊन तिच्या गाडीची झडती घेतली असता तिच्याकडे चरस हा अंमली पदार्थ पोलिसांना आढळून आला ज्याची किंमत 20 लाख 75 हजर असून पोलिसांनी महिलेचा मोबाईल आणि चरस जप्त केला आहे. शांतीनगर पोलिसांनी महिला आरोपीच्या विरोधात तक्रार देत पोलिसांनी एन.डी.पी.एस.कायदा 1985 चे कलम 8 (क), 20 (ब), II(क), 22 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, महिला आरोपी शबाना कुरेशी, हिला अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे करीत आहेत. Mysterious Scheme in Shantinagar: Police Seize 20 Lakh Worth of Illegal Drugs