Beed Breaking News : रक्षकच बनला भक्षक; पोलीस दलात खळबळ, विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह!

Beed Police Crime News : खाकी वर्दीला काळिमा! बीडमध्ये पोलीस अधिकाऱ्याकडून महिलेवर पिस्तुलाचा धाक दाखवून बलात्कार बीड :- आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी धावून येणारे पोलीसच जेव्हा आपल्या कर्तव्याला आणि विश्वासाला तडा देतात, तेव्हा समाजाचा आधारच ढासळतो. अशीच एक धक्कादायक घटना बीडमध्ये समोर आली आहे, जिथे एका पोलीस अधिकाऱ्याने विवाहित महिलेवर पिस्तुलाचा धाक दाखवत अनेकदा अत्याचार केले … Continue reading Beed Breaking News : रक्षकच बनला भक्षक; पोलीस दलात खळबळ, विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह!