जि.प.कन्या प्रशालेत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा
कळंब (प्रतिनिधी ): दि.१ मार्च २०२४ रोजी येथील जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथे शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध गुण दर्शनाच्या माध्यमातून पारंपारिक लोक कलेचे सादरीकरण केले याप्रसंगी अध्यक्ष म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक बी.डी. कदम हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी जगदाळे ,फुलारी साहेब शिक्षण विस्तार अधिकारी,समितीच्या अध्यक्षा रेश्मा पठाण, श्री.मनोज चोंदे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापिका घंटे मॅडम, संध्या लाटे , अर्चना घुटे, पमा कांबळे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. अनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, लोकगीते, बालगीते, आराधी गीते यावर नृत्य सादर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. डी. ओ. पवार यांनी केले तर श्री गणेश अंबाड यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री बी.डी .कदम,गणेश अंबाड, शुभांगी नखाते, डी. ओ. पवार ,सुनीलदत्त मस्के, अनिल शेळके, गोविंद तापडे ,सारिका माळी, हनुमंत झोंबाडे ,अनंतराम तिडके , जाहिराबी शेख यांनी परिश्रम घेतले.
कळंब येथील जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथे शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध गुण दर्शनाच्या माध्यमातून पारंपारिक लोक कलेचे सादरीकरण केले याप्रसंगी अध्यक्ष म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक बी.डी. कदम हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी जगदाळे ,फुलारी साहेब शिक्षण विस्तार अधिकारी,समितीच्या अध्यक्षा रेश्मा पठाण, श्री.मनोज चोंदे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापिका घंटे मॅडम, संध्या लाटे , अर्चना घुटे, पमा कांबळे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. अनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, लोकगीते, बालगीते, आराधी गीते यावर नृत्य सादर केली.