मुंबई

Who is Arbaz Sheikh? Kalyan Police Crack Down on Wanted Criminal : तडीपार आरोपी कोळसेवाडी पोलिसांच्या ताब्यात

मनाई आदेश भंग करून शहरांमध्ये वावर, तडीपार आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुस्क्या

कल्याण :-Quirky Criminal Caught: Who is the Mysterious Arbaz Sheikh? कोळसेवाडी पोलिसांनी तडीपार आरोपीला अटक केली आहे. या आरोपीला ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि पोलीस उप आयुक्त परिमंडळ 3, कल्याण यांनी आरोपीला ठाणे जिल्ह्यातील ठाणे कल्याण अंबरनाथ व उल्हासनगर या तालुक्यातून एक वर्षाच्या कालावधी करिता 28 फेब्रुवारी 2024 रोजी हद्दपार केली होती. Kolsewadi Police Takes Down Most Wanted Criminal, Restores Peace in the City आरोपी अरबाज हबीब शेख (23 वर्ष) याच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहे. शहरामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता आरोपी अरबाज शेख याला एक वर्षाच्या कालावधी करिता पोलीस उप आयुक्त परिमंडळ-3 कल्याण यांनी हद्दपार केले होते. From On the Run to Behind Bars: The Hunt for the Kalyan Culprit

आरोपी अरबाज शेख हा (26 जून) रोजी, पोलिसांची परवानगी न घेता शहरामध्ये वावर करत असल्याची माहिती मिळाली होती. Breaking News: Kalyan Police Finally Nabs Runaway Criminal Arbaaz Sheikh पोलिसांनी सापळा रचून आरोपी अरबाज शेख याला कल्याण पूर्वेच्या खडेगोळवली परिसरात आल्याची माहिती कोळसेवाडी पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून आरोपी अरबाज शेख याला अटक केली आहे. Current Controversy: Kalyan Criminal Arrested for Disrupting Peace पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अरबाज शेख याच्यावर सीआरपीसीएस 41(1) प्रमाणे नोटीस देण्यात आलेली आहे. Direct Order from Police Officials Leads to Arrest of Notorious Arbaaz Sheikh तसेच पुढील गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार सांगळे करत आहे. Trending Now: Kolsewadi Police’s Successful Operation Against Arbaaz Sheikh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0