Vishal Patil : सांगलीत विशाल पाटील यांना धक्का..!! स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला उमेदवार

•विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत, शिवसेनेकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी सांगली :- लोकसभा मतदारसंघाचा विषय यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच चर्चेला जात आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाने निवडणुकीची तयारी देखील केली होती. मात्र, महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेने खेचून आणण्यात यश मिळवले आहे. शिवसेनेच्या वतीने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी … Continue reading Vishal Patil : सांगलीत विशाल पाटील यांना धक्का..!! स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला उमेदवार