Virar Crime News : सराईत दुचाकी आणि ऑटोरिक्षा चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद

माणिकपुर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश,दुचाकी आणि ऑटो रिक्षा चोरीचे 04 गुन्हे उघडकीस आणुन रु. 2 लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त. विरार :- सराईत दुचाकी आणि ऑटोरिक्षा चोरी करणार आरोपीला केले अटक करुन जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. माणिकपुर पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक 16 एप्रिल रोजी तक्रारदार दिलीपकुमार विजु मकवाना, (43 वर्षे) रा. रुम … Continue reading Virar Crime News : सराईत दुचाकी आणि ऑटोरिक्षा चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद