Vijay Shivtare Resigned : विजय शिवतारे शिवसेनेचा राजीनामा देणार?, विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यात वाक्युध्द

Vijay Shivtare Resigned From Shivasena : शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे लवकरच बंड करण्याची शक्यता वर्तवली जात आहे, अजित पवार आणि शिवदारे यांच्या शाब्दिक चकमक होत आहे. पुणे :- बारामती विधानसभेच्या Baramati Lok Sabha Election 2024 मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे शिंदे गटाचे विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यात वाक्युध्द चालू असल्याचे दिसत आहे.मुख्यमंत्री … Continue reading Vijay Shivtare Resigned : विजय शिवतारे शिवसेनेचा राजीनामा देणार?, विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यात वाक्युध्द