Vijay Shivtare : “माझा नेताच पलटूराम निघाला… विजय शिवतारे यांच्या नावाने सोशल मीडियावर पत्र व्हायरल

Vijay Shivtare On Baramati Lok Sabha Election : बारामती लोकसभा जागेवरून विजय शिवतारे यांनी बंड पुकारले आणि त्यानंतर त्यांचे बंड थंड झाले या सर्व घडामोडीनंतर विजय शिवतारे यांच्या नावे सोशल मीडियावर पत्र व्हायरल पुणे :- विजय शिवतारे यांनी अजित पवारांविरोधातील भूमिका मागे घेतली. त्यानंतर विजय शिवतारेंना काही प्रश्न विचारून आरोप पुरंदरचा तह झाला अन् माझा … Continue reading Vijay Shivtare : “माझा नेताच पलटूराम निघाला… विजय शिवतारे यांच्या नावाने सोशल मीडियावर पत्र व्हायरल