Vasai illegal prostitution : अवैध वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या एका आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल; तीन पीडित महिलांची सुटका
Vasai illegal prostitution Case News : अवैध वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या एका आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल; तीन पीडित महिलांची सुटकामानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष नालासोपारा यांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तीन पीडित महिलांची सुटका
वसई :- अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष नालासोपारा पोलिसांनी हॉटेल सेलिब्रेशन गेट जवळ वसई येथे छापा टाकून वेश्याव्यवसाय करणाऱ्या एजंटला अटक करून तीन पीडित महिलेची सुटका केली आहे. Vasai illegal prostitution आरोपी विरुद्ध पोलीस ठाण्यात Vasai Police Station भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 143(2),सह अनैतिक प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 4,5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राजेश हसमुखलाल शहा (वय 50) असे अटक करण्यात आलेल्या दलाल आरोपीचे नाव आहे. Vasai Police Latest News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अनैतिक मानवी तस्करी पथकाचे यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर तेथील वेश्या व्यवसायासाठी महिला पुरविणाऱ्या दलालांशी संपर्क साधून बनावट ग्राहक पाठवला होता. दलाल यांनी बनावट ग्राहकाला सेलिब्रेटी हॉटेलवर्षण गेट जवळ वसई येथे बोलावले होते. त्यानंतर दलाल तीन महिलांना घेऊन त्या ठिकाणी आले असता दलालांना रंगेहात पकडले. त्यांच्या तावडीतून तीन महिलांची सुटका केली असून दलालांविरोधात वालीव पोलीस Valiv Police Station ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पीडित महिलांची रवानगी महिला सुधारगृहात केली जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सौरभ पवार यांनी दिली आहे. Vasai Police Latest News
पोलीस पथक
पोलीस उपआयुक्त अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ (गुन्हे शाखा), यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखा नालासोपारा युनिटचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार सहाय्यक फौजदार गवई, पोलीस हवालदार किणी, महिला पोलीस हवालदार डोईफोडे, पोलीस हवालदार शेटये, पागी, महिला पोलीस शिपाई पाटील सर्व नेम.अनै.मा.वा. प्र. कक्ष नालासोपारा यांनी उत्कृष्ठरित्या पार पाडली आहे. Vasai Police Latest News