Vasai Crime News : वालीव पोलिसांची कामगिरी ; तोतया पोलिसाचा केला पर्दाफाश

•Vasai Crime News तोतया पोलीस निरीक्षक असल्याचे सांगत लोकांची करायचा लुट, पोलिसांनी आरोपीला केले अटक, आरोपीकडे पोलिसांसंदर्भात 30 वस्तू आढळल्या वसई :- वालीव पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी करत तोतया पोलिसाला अटक केली आहे. या घटनेनंतर पोलीस दलात खळबळ उडाली असून आरोपी तो त्या पोलिसांकडून पोलिसांच्या जवळ असणाऱ्या 30 हुन अधिक वस्तू सापडले आहे. पोलीस विभागाची ओळखपत्र … Continue reading Vasai Crime News : वालीव पोलिसांची कामगिरी ; तोतया पोलिसाचा केला पर्दाफाश