Vasai Crime News : सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी केले अटक, घरफोडी मध्ये लाखोंची मलाई

माणिकपूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी ; सराईत भामट्याकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन, मोटार सायकल असा जवळपास 12 लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त वसई :- सराईत गुन्हेगारी करणाऱ्या चोराला माणिकपूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाकडून अटक करण्यात आले आहे. या भामट्यावर वसई विरार मीरा-भाईंदर आणि मुंबई इतर आयुक्तालयाच्या हद्दीत तब्बल 57 गुन्ह्याची नोंद करण्यात … Continue reading Vasai Crime News : सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी केले अटक, घरफोडी मध्ये लाखोंची मलाई