मुंबई

Uran News : ग्रुप ग्रामपंचायत जासई तर्फे शितल वाघमारेचा सत्कार

उरण विठ्ठल ममताबादे : जासई रेल्वे कॉलनी येथील कुमारी शीतल विजय वाघमारे हिचे पीएसआय (कोकण विभाग ) पदावर नियुक्ती झाल्या बद्दल ग्रुप ग्रामपंचायत जासईचे सरपंच संतोष रामचंद्र घरत यांच्या मार्फत शितल वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला व उपस्थित सर्व मान्यवरांतर्फे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले . यावेळी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते. खडतर मेहनत घेउन यशस्वी झाल्याबद्दल सर्वच स्तरातून तीचे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0