Uran News : ‘ग्रँड उरण सेंट्रल’मुळे जणूकाही मुंबईच उरणला आली आहे – महेश बालदी

‘अल्टो फिन’चा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट उरण शहराचा चेहरा मोहरा बदलणार विकासक रितेश म्हात्रे व राजेश म्हात्रे यांचे स्वप्नातील ‘ग्रँड उरण सेंट्रल’ प्रत्यक्षात येणार उरण : उरणचा चेहरामोहरा बदलवून टाकणारा ‘ग्रँड उरण सेंट्रल’ हा प्रोजेक्ट उरणमध्ये उभा राहत आहे. या रेरा अप्रोव्हड प्रोजेक्टमध्ये अपग्रेडेड लाईफ स्टाईल, अपग्रेडेड फ्युचरसाठी गुंतवणूक करणे अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. अटल सेतूपासून अवघ्या … Continue reading Uran News : ‘ग्रँड उरण सेंट्रल’मुळे जणूकाही मुंबईच उरणला आली आहे – महेश बालदी