ठाणे

Umesh Patil : Loksabha Election Voting Updates : ठाण्याच्या हाय व्होल्टेज निवडणुकीत निवडणूक अधिकारी यांच्याकडून शांतता व जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन

•Loksabha Election Voting Updates तहसीलदार व कार्यकारी दंडाधिकारी उमेश पाटील Umesh Patil यांच्याकडून शांततेत मतदान करण्याचे आवाहन

ठाणे :- राज्याच्या हाय व्होल्टेज मतदार संघापैकी ठाणे व कल्याण हा मतदारसंघ सर्वात अधिक हायहोल्टेज मतदार संघ मानला जात आहे. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला तर पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण हा गड अबाधित राखण्याकरिता शिंदेंकडून जोरदार फील्डिंग लावण्यात आली आहे. तर दुसरीकडे निष्ठेच्या जोरावर ठाकरे मैदानात उतरले असून यंदाची निवडणूक ठाणे आणि कल्याण मध्ये फार चुरशीचे होणार असल्याचे सध्या म्हटले जाते आहे या निवडणुकीत अधिकाऱ्यांची मात्र तारांबळ उडाली आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे तर शिंदे गटाकडून नरेश मस्के यांच्या लढत होणार आहे यांच्यात दिवसेंदिवस प्रचाराचा रंग वाढत असताना अधिकाऱ्यांनाही तणाव दिवसां दिवस वाढताना दिसत आहे त्यातच तहसील व कार्यकारी दंडाधिकारी व निवडणूक अधिकारी उमेश पाटील Umesh Patil यांनी यंदाची निवडणूक शांततेत आणि जास्तीत जास्त मतदानाने करावी असे आवाहन ठाणेकरांना केले आहे. Loksabha Election Voting Updates

दोन दिवसापासून ठाण्यात अवैधरित्या दारू साठा वर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्याचे निर्देश तहसीलदार उमेश पाटील Umesh Patil यांनी दिले आहे त्यावरून कारवाई करत राज्य उत्पादन शुल्काच्या विभागाने जवळपास 23 लागून अधिक किमतीचे दारू भट्टी उध्वस्त केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तहसीलदार सहा निवडणुकीचे जबाबदारी वाढल्याने उमेश पाटील यांनी शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर यंत्रणा राबवली आहे पोलिसांसह निवडणूक आयोगाचे भरारी पथक तसेच मोठा फौज फाटा तैनात करून यंदाचे ठाण्यातील निवडणूक ही ऐतिहासिक होणार असल्याचे उमेश पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे. Loksabha Election Voting Updates

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0