Ulhasnagar Murder News : “भांडण कशाला करता मला जायला रस्ता द्या”, ओला कारचालकावर प्राणघातक हल्ला…

Ulhasnagar Murder News Near By Vithalwadi Police Station : विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, तलवार आणि डोक्यावर आणि हातावर वार, जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू उल्हासनगर :- शुल्लक कारणावरून ओला चालकावर प्राणघातक हल्ला Attempt Murder करण्यात आल्याची घटना उल्हासनगरच्या संतोष नगर परिसरात घडली आहे. या घटनेमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या तरुणांविरुद्ध विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल … Continue reading Ulhasnagar Murder News : “भांडण कशाला करता मला जायला रस्ता द्या”, ओला कारचालकावर प्राणघातक हल्ला…