Uddhav Thackeray Shivsena Symbol : नवी सेना, नवे चिन्ह, नवे प्रचार गीत..
•शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नवीन चिन्ह, नवीन प्रचार गीत जाहीर
मुंबई :- शिवसेनेची पेटली मशाल.. एक पक्ष.. एक चिन्ह..शिवसेनेची ‘मशाल’ जाळणार हुकूमशाही वृत्ती!
शिवसेना भवन येथे पक्षप्रमुख शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत प्रचार गीत उद्धव साहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रिलीज करण्यात आले. तसेच ‘मशाल’ या निवडणूक चिन्हाचेही अनावरण करण्यात आले. या वेळी शिवसेनेचे नेते, खासदार, आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. Uddhav Thackeray Shivsena Symbol
सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ठाकरे यांचे शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुप्रीम कोर्टाने शिवसेनेमध्ये बंड केलेल्या शिंदे गडाकडे सोपवण्यात आले शिंदे गटाला खरीप शिवसेना मानत सुप्रीम कोर्टाने तो निकाल दिला आहे. या घडामोडीनंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेला म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मशाली चिन्ह दिले आहे या मशाल चिन्हावरून यंदाचे लोकसभेचे निवडणूक उद्धव ठाकरे निवडणूक लढवणार आहे. Uddhav Thackeray Shivsena Symbol