देश-विदेश

Manipuri MMA Fighter Video : मोदींच्या जाहिरातीवर ठाकरे गटाची टीका

Uddhav Thackeray Group Shivsena Shared Manipuri MMA Fighter Video : जाहिरातीमध्ये मणिपूर परिस्थितीचा केला उल्लेख

मुंबई :- आगामी लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Election 2024 तयारीला सर्वच पक्ष लागले असून लोकसभा निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात. त्यापूर्वी सत्ताधारी पक्षांनी जाहिरात बाजी चालू आहे. यंदाच्या भाजपाच्या लोकसभेच्या जाहिराती करिता “मोदीं की गॅरंटी” “मोदी का परिवार” अशा प्रकारचे कॅम्पेन सध्या चालू आहे. भाजपच्या अधिकृत पेजवरून केलेल्या जाहिरातीवर आता ठाकरे गटाकडून टीका करण्यात आली आहे. जाहिरातीमध्ये एक मुलगी आई-वडिलांना भेटते युक्रेन मध्ये झालेल्या युद्धाचा सारांश देत त्या जाहिरातीला असे दिला आहे. त्यावर ठाकरे गटाकडून एका किक बॉक्सर ची मॅच च्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मणिपूर बद्दल केलेले विनंती चा व्हिडिओ Manipuri MMA Fighter Video शिवसेना अधिकृत पेजवर ट्विट करण्यात आला आहे. जाहिरातीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी भाजपावर मोठ्या प्रमाणावर गेल्या काही दिवसांपासून टीकास्त्र करत आहे. Manipuri MMA Fighter Video

शिवसेना अधिकृत पेजवर व्हिडिओ

खोट्या आणि फसव्या जाहिराती करण्यात भाजप पटाईत आहे, पण आपल्याच देशाचा अविभाज्य भाग असलेल्या मणिपूरमध्ये वर्षभरापासून जी हिंसा भडकलीये त्याकडे दुर्लक्ष केलं जातंय. आपल्या मणिपूरी बांधवांचा आवाज ऐकायला, त्यांचं दुःख कमी करायला माननीय पंतप्रधानांकडे वेळ नाही. Manipuri MMA Fighter Video

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0