मुंबई

The Shocking Truth Behind the Online Financial Fraud : ऑनलाइन आर्थिक फसवणूक ; शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास 30 टक्के परतावाचा आमिष

•ऑनलाइन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून 09 लाखांची फसवणूक, डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

डोंबिवली :- शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळक्यांविरुद्ध डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Don’t Be a Victim : The Dark Side of Online Share Market Trading आरोपींनी फिर्यादी यांना 30% चे आमिष दाखविले होते. या आमिषाला बळी पडत 09 लाखाहून अधिक किंमतीचे गुंतवणूक केली होती.

गुंतवणुकीवर 30 टक्क्याचा परतावा मिळण्याचा आमिष

गणेश शंकर खरोटे (49, वर्ष) या शिक्षकाला मोबाईलवर व्हाट्सअप मेसेज आला होता. MSFL या ॲपच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करून शेअर मार्केट बाबत गुंतवणुकीसाठी पैसे लावल्यात त्यावर अधिक परतावा मिळेल असे आमिष दाखवले होते. फिर्यादी गणेश यांनी विश्वास ठेवून आरोपीने सांगितलेल्या 30% च्या आमिषाला बळी पडत त्यांनी त्या ॲपद्वारे नऊ लाख 22 हजार 40 रुपयाची आर्थिक गुंतवणूक केली होती. Is Your Share Market Investment Safe? Beware of Online Scams परंतु अनेक कालावधी होऊन कोणत्याही प्रकारे आर्थिक मोबदला न मिळाल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी घडलेल्या घटनेबाबत डोंबिवली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमन सन 2000 चे कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरळे हे करत आहे. From WhatsApp Messages to Loss of Lakhs: The Online Share Market Trap

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0