Thane RTO Scam : आरटीओ एजंटचा सुळसुळाट,आरटीओ अधिकाऱ्यांच्या नावाने ट्रान्सपोर्ट वाल्यांची लूट
Thane RTO Agent Scam Thane Anti Corruption Bureau Arrested Person : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांची कारवाई ; आरटीओ एजंट ने मागितली ऑनलाइन लाच, लाचलुचपत विभागाकडून एजंटचा शोध
ठाणे :- आरटीओ एजंट सुळसुळाट अधिकाऱ्यांच्या Thane RTO Agent Scam नावाने लाच मागून ऑनलाइन रक्कम स्वीकारणाऱ्या आरटीओ एजंट चा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे Thane Anti Corruption Bureau यांच्याकडून शोध घेण्यात येत आहे. यामधील अशरफ खान आरटीओ एजंट (खाजगी) त्याच्या साथीदार अफरान खान यांना 3200 रुपयाचे ऑनलाइन लाच पाठविली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून लाच स्वीकारणाऱ्या एजंट चा शोध घेत आहे. Thane Anti Corruption Bureau Latest News
तक्रारदार याचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय Online Transport असून त्याच्या तीन गाड्या ओव्हरलोड पासिंग करण्याकरिता आरटीओच्या एजंटने तक्रारदाराकडे रत्नागिरी,पेण, पनवेल,कल्याण व स्पेशल पथकाकडून एका गाडी पासिंग करण्याकरिता 13 हजार 900 रुपये असे एकूण तीन गाड्यांचे 41 हजार 700 रुपये मागणी केली होती. या तिन्ही गाड्या 03 मे, 06 मे आणि 09 मे रोजी आरटीओ कार्यालयात पासिंग करून झाल्यानंतर अशरफ यांनी 41 हजार 700 रुपये आपल्या खात्यावर जमा करण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदार याने 10 मे रोजी तीन हजार दोनशे रुपये खान याच्या खात्यावर जमा करून आरोपीला लाच स्वीकारताच सिद्ध केले त्यानंतर आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. Thane Anti Corruption Bureau Latest News
सुनिल लोखंडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., ठाणे परिक्षेत्र, ठाणे, गजानन राठोड, अ.पो. अधीक्षक, ला.प्र.वि., ठाणे, पालघर, महेश तरडे, अ.पो.अधीक्षक, ला.प्र.वि., रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या अधिकाऱ्यांकडून आरटीओ अधिकाऱ्यांच्या नावाने लाच स्वीकारणाऱ्या आरटीओ एजंट चा शोध घेण्यात येत आहे. Thane Anti Corruption Bureau Latest News