Thane Cyber Crime : तब्बल 3000 सिम कार्ड,779 प्रिॲक्टीव्हेटेड सिम कार्ड,आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारांना पुरवणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश
Thane Police Solved Cyber Crime Mystery : आंतरराष्ट्रीय सायबर गुन्ह्याला सहकार्य करणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश, ठाणे पोलिसांच्या सायबर विभागाची मोठी कारवाई
ठाणे :- देशभरात शेअर मार्केट ट्रेडिंग Share Crime Market trading , व्हाट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक, युट्युब यांसारख्या माध्यमांच्या गैरफायदा घेत लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या Cyber Fraud आंतरराष्ट्रीय टोळीला सिम कार्ड पुरवणाऱ्या टोळीचा ठाणे गुन्हे शाखा, सायबर क्राईम विभागाने पर्दाफाश केला आहे. तब्बल 3000 सिम कार्ड, 779 प्रिॲक्टीव्हेटेड सिम कार्ड चायना, दुबई, कंबोडिया या देशातील अशा सायबर गुन्हेगाराशी संबंधित असल्याचे गुन्हेगारांना पुरवल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. शेअर मार्केट सोशल मीडिया यांच्या माध्यमातून लोकांच्या बँकेवर गंडा Bank Fraud घालवण्याकरिता याचा वापर केला जात असल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. Thane Police Solved Biggest Cyber Crime Mystery
आंतरराष्ट्रीय टोळीला सिम कार्ड पुरवठा
गुन्हेगारी करणारी टोळी आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्रिय असून आरोपींना तांत्रिकदृष्ट्या अद्यावत कार्यप्रणालीचा वापर करीत आहे. असे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. Internationally Active Criminal Gang Using Advanced Technical Methods, Police Investigation Reveals तांत्रिक शोध घेताना पोलिसांना मोठे आव्हान उभे असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप सरफरे सायबर विभाग, ठाणे शहर परिमंडळ पाच अंतर्गत पोलीस Thane Police Station ठाण्यात तपासामध्ये असलेल्या 16 गुन्ह्यांचा तांत्रिक तपास घेताना आरोपींनी फसवणूक करण्यासाठी पीडित लोकांशी व्हाट्सअप चॅट द्वारे संपर्क करीत असल्याचे तसेच मोबाईल नंबरचे सीडीआर व व्हाट्सअप मेसेज एक माहिती प्राप्त करून. पोलिसांनी 30 मोबाईल मधून वेगवेगळ्या राज्यातील 2600 सिम कार्ड व्हाट्सअप लोकेशन छत्तीसगड त्रिपुरा आणि इतर ठिकाणाहून एक्टिव 2 असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली होती. तसेच आरोपी हे व्हाट्सअप मोबाईलचा आयपी हॉंगकॉंग येथील असल्याचे तांत्रिक तपासात पोलिसाचा दिसून आले. Thane Police Solved Biggest Cyber Crime Mystery
ठाणे पोलिसांनी सापळा रचून छत्तीसगड मधून दोन आरोपींना अटक, दिल्लीतून चालायचे रॅकेट
चितळसर पोलीस ठाण्यात Chittalsar police Station या गुन्ह्यात अज्ञात आरोपींनी फिर्यादी याच्या व्हाट्सअप ग्रुप वर लिंक पाठवून शेअर मार्केटमध्ये चांगला परतावा मिळवण्याचे आमिष दाखवून 29 लाख 30 हजार रुपयाची ऑनलाईन फसवणूक केली होती. तसेच हे पैसे गोपीने फिर्यादी याचा विश्वास संपादन करून त्याला भरण्यास भाग पाडले होते Thane Police Set Trap and Arrest Two Accused from Chhattisgarh, Racket Operated from Delhi आरोपीच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सदर मोबाईल क्रमांक ज्या मोबाईल मध्ये हँडसेट मध्ये वापरले जाते त्याचा आयपी ऍड्रेस प्राप्त झाल्यास तो आयपी ऍड्रेस न्यू शांतीनगर जिल्हा रायपुर छत्तीसगड येथे असल्याचे पोलिसांचे तपासात निष्पन्न झाले. पोलीस पथकाने केवळ तांत्रिक माहितीच्या आधारे व आयपी ऍड्रेसच्या लोकेशनने आरोपीला ट्रेस करून सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगल सिंग चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप सरफरे पोलीस उपनिरीक्षक सुभाष साळवी आणि सायबर सेलचे पथकाचे पोलीस नाईक प्रवीण इंगळे, राजेंद्र नेगी, गणेश इलग, या पोलीस पथकाने पाच जुलै रोजी छापा टाकून दोन आरोपींना अटक केली आहे. अफताब इरशाद ढेबर (22 वर्ष), मनीषकुमार मोहिते देशमुख (27 वर्ष) या दोन आरोपींना छत्तीसगड येथून अटक केली. आरोपींकडून 779 प्रिॲक्टीव्हेटेड सिम, एक लॅपटॉप, दोन वाय-फाय राऊटर, 23 मोबाईल, पन्नास क्रेडिट डेबिट कार्ड्स, वीस चेक बुक पासबुक रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत केला. या दोन्ही आरोपींना 17 जुलै पोलीस कस्टडी मंजूर करण्यात आली होती. आरोपींची सकल तपास करून आरोपीने कबूल केले की भारतातून सिम कार्ड खरेदी करून ती दुबई येथे आर्थिक गुन्ह्याची फसवणूक करण्यासाठी सक्रिय असलेल्या टोळीला विक्री करणाऱ्या भाईजान उर्फ लईफ अहमद (48 वर्ष), दिल्लीला राहणाऱ्या आरोपीला विक्री करत आहे. पोलिसांनी आरोपीला उत्तर पूर्व दिल्लीतून अटक केली असून त्यालाही 19 जुलै पर्यंत पोलीस कोठाडी मंजूर करण्यात आली आहे. Thane Police Solved Biggest Cyber Crime Mystery
कशाप्रकारे सिम कार्डची करायचे खरेदी, आणि त्याचा गैरवापर
आरोपी यांचेकडे केलेल्या तपासामध्ये आरोपीतांनी माहिती दिली की, How to Purchase a SIM Card and Its Misuse रस्त्यावर आणि लहान मोठया दुकानात सिमकार्ड विक्री करणारे विक्रेते त्यांचेकडे सिमकार्ड खरेदी करण्यासाठी येणारे ग्राहकांची दिशाभूल करून बायोमेट्रीक मशिन्सद्वारे एका पेक्षा जास्त बायोमेट्रीक ठसे घेवून अशी सिमकार्ड गैरकायदेशीर कृत्याकरीता वापरात आणित असतात. अशा प्रकारे अटक आरोपी व त्यांचे अन्य साथीदार यांची गुन्हेगारी साखळी असून ते वरील प्रमाणे मोबाईल सिमकार्ड पुरवठाधारकांशी आणि विक्रेत्यांशी संधांन साधून गैरमागनि मोबाईल सिमकार्ड प्राप्त करीत होते. त्यावरून सायबर गुन्हयातील पिडीतांना संपर्क करण्याकरीता सिमकार्डद्वारे व्हॉट्अँप ॲक्टिव करून, तसेच नमूद मोबाईल नंबर्स बैंक खात्याला संलग्न करून, अपहार केलेली रक्कम वळती करून आंतरराष्ट्रीय स्तरावर सायबर गुन्हे करण्यात सक्रिय असल्याचे निष्पन्न होत आहे. अशा प्रकारे आरोपी यांनी रायपुर, विलासपुर आणि दिल्ली येथील सहकारी आरोपी यांचे संपर्कातून ॲक्टिवेटेड सिमकार्ड कंबोडिया, दुबई, चिन इतर परदेशात सायबर गुन्हयाकरीता पुरविली असल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. यापुर्वी एकुण 3000 सिमकार्ड अशा फसवुणकीच्या गुन्हयांमध्ये वापरली असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. Thane Police Solved Biggest Cyber Crime Mystery
तपासामध्ये अटक आरोपी व त्यांचे टोळीने 3000 मोबाईल सिमकार्डद्वारे व्हॉट्ॲप ॲक्टिवेट केल्याचे निष्पन्न झाले असून त्याबाबत अधिक तपास सुरू आहे. तथापी छापा कारवाईमध्ये हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईल सिमकार्ड, बँक चेकबुक, केडिट/डेबिट कार्डद्वारे संबंधीत बँक खात्यांचे विश्लेषणात्मक तपास केला असता सुमारे 5 ते 6 बँक खात्यांचा गुन्हयांमध्ये सहभाग असल्याचे आणि मोठया स्वरूपाचे आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे दिसून येते. त्याबाबत राजस्थान, हरयाणा, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, तेलंगणा, गुजरात, केरळ इत्यादी राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये 14 तक्रारी दाखल असल्याचे नॅशनल सायबर क्राईम रिपोटांग पोर्टलवरील अभिलेखावरून स्पष्ट होत आहे.गुन्हयाचे तपासामध्ये केलेल्या छापा कारवाईमध्ये हस्तगत करण्यात आलेल्या प्रिॲक्टीव्हेटेड सिमकार्ड्समुळे भविष्यात घडण या हजारो गुन्हयांना प्रतिबंध करण्यात यश आले आहे. अटक आरोपीतांचे साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. गुन्हयाचा तपास प्रकाश वारके वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर सेल, ठाणे करीत आहेत. Thane Police Solved Biggest Cyber Crime Mystery
पोलीस पथक
पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, Thane CP Ashutosh Dumbare सह पोलीस आयुक्त, ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त, (गुन्हे) पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा/सायबर पराग मणेरे यांचे मार्गदर्शनाप्रमाणे सहाय्यक पोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा सायबर दत्तात्रय पाबळे, सायबर सेल घटकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश वारके, पोलीस निरीक्षक प्रियंका शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगलसिंग चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदिप सरफरे, चेतन पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुभाष साळवी, पोलीस नाईक राजेंद्र नेगी, प्रविण इंगळे, गणेश ईलग, पोलीस हवालदार चौधरी, पोलीस नाईक सुहास म्हात्रे, पोकों/सचिन सोनावणे, पोलीस शिपाई धिरज गायकवाड, वर्षा माने, किशोरी जाधव, विजय पाटील, जालिंदर डावरे, तेजस भोंडिवले यांनी विशेष कामगिरी केली आहे.