Thane Crime News : तहान्या बालकाची विक्री करणाऱ्या टोळक्याच्या आवळल्या मुसक्या, टोळीमध्ये किन्नरचा हि‌ सहभाग

•लहान मुलांचे विक्री करणाऱ्या रॅकेटचा ठाणे पोलिसांनी केला पर्दाफाश‌ ; आईसह आठ जणांना अटक ठाणे :- अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष ठाणे यांना पंधरा दिवसापासून माहिती मिळाली होती की. मुंब्रा अमृत नगर मध्ये परिसरात राहणाऱ्या सहिदा व साहिल या जोडप्याने तहाने बाळ विक्रीसाठी आणल्याची खात्रीदायक माहिती मिळाली होती. पोलिसांनी या लहान मुलाचे खरेदी-विक्री करणाऱ्या टोळक्याचा … Continue reading Thane Crime News : तहान्या बालकाची विक्री करणाऱ्या टोळक्याच्या आवळल्या मुसक्या, टोळीमध्ये किन्नरचा हि‌ सहभाग