Thane Crime News : ऐन दिवाळीत ठाणे ATS ची धडक कारवाई; डोंबिवली-ठाकुर्ली परिसरातून कुप्रसिद्ध नक्षलवादी अटकेत

ठाणे एटीएसची मोठी कारवाई; झारखंडमधील 10 लाखांचे बक्षीस असलेला नक्षलवादी जेरबंद ठाणे :- राज्यात आणि देशभरात जेव्हा नागरिक आनंदाने आणि उत्साहात दिवाळीचा सण साजरा करत होते, त्याच सुमारास ठाणे एटीएसने (Anti-Terrorism Squad) एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी कारवाई केली आहे. झारखंडमधून फरार झालेला आणि सुरक्षा यंत्रणांना गुंगारा देणारा एक कुप्रसिद्ध नक्षलवादी थेट मुंबई उपनगरातील डोंबिवलीजवळील … Thane Crime News : ऐन दिवाळीत ठाणे ATS ची धडक कारवाई; डोंबिवली-ठाकुर्ली परिसरातून कुप्रसिद्ध नक्षलवादी अटकेत वाचन सुरू ठेवा