क्राईम न्यूजठाणे

ठाणे पुलिस आयुक्तालयाची कारवाई ; 55 लाखाहून अधिक किंमतीचा गुटखा जप्त

Thane CP Ashutosh Dumbare Take Big Action Against Gutkha Dealer : खंडणी विरोधी पथकाने आयशर कटेनरसह एकुण 55 लाख 90 हजार रू किमतीचा गुटखा जप्त करून 2 आरोर्पीना केले जेरबंद

ठाणे :- लोकसभा निवडणुक २०२४ Lok Sabha Election चे अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्तालयाचे Thane Police हद्दीत कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे चालु राहणार नाहीत, तसेच पाहिजे फरारी आरोपी पकडण्याबाबत पोलीस आयुक्त , ठाणे शहर यांचे आदेश प्राप्त झालेले आहेत. त्या अनुषंगाने सर्व अधिकारी व अंमलदार यांना यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करणेबाबत सूचना दिलेल्या आहेत. Thane Crime News

त्या अनुषंगाने 29 मार्च रोजी पोलीस शिपाई अरविंद शेजवळ, खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा ठाणे शहर Thane Crime Branch यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत प्रतिबंधीत गुटखा मालाचे संबंधाने मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने केलेल्या छापा कारवाई दरम्यान 29 मार्च रोजी 10.30 वा चे सुमारास राजलक्ष्मी कंपाउंड, एम गोडावुन लगत असलेल्या सार्वजनिक रोडवर, काल्हेर, भिवंडी येथे इसम नावे 1) शरीफसाब अब्दुलगौस सावनुर (32 वर्षे) ड्रायव्हर राज्य कर्नाटक 2) इसाकअहमद अन्वरसाव निजामी (35 वर्षे) ड्रायव्हर, जि. अवेरी, राज्य कनार्टक यांचे ताब्यात महारष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा, पान मसाला, तंबाखु जर्दा असा एकूण 40 लाख 80 हजार रूपये किमतीचा माल तसेच त्यांचे ताब्यातील आयशर कटेनरसह एकूण 55 लाख 90 हजार रू किमतीचा मुद्देदेमाल ताब्यात बाळगुन वाहतुक करीत असतांना मिळून आले. त्याप्रमाणे नारपोली पोस्टे येथे त्याचेविरूद्ध भा.द.वि. कलम 328,273,188 सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास खंडणी विरोधी पथक करित आहे.Thane Crime News

पोलीस पथक
पोलीस आयुक्त, ठाणे शहर आशुतोष डुंबरे Thane CP Ashutosh Dumbare , पोलीस सह आयुक्त, ज्ञानेश्वर चव्हाण,अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, शिवराज पाटील, सहायक पोलीस आयुक्त, शोध 2. गुन्हे शाखा, इंद्रजित कार्ले, सहायक पोलीस आयुक्त, विशेष कार्य दल, गुन्हे शाखा, शेखर बागडे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भुषण कापडणीस, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल तारमळे, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार राठोड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष तावडे, कल्याण ढोकणे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय बाबर, पोलीस हवालदार सचिन शिंपी, योगीराज कानडे, संदिप भोसले, पोलीस हवालदार संजय राठोड,गणेश गुरसाळी पोलीस शिपाई तानाजी पाटील, अरविंद शेजवळ, महिला पोलीस शिपाई शितल पावसकर, पोलीस नाईक भगवान हिवरे यांनी केली आहे. Thane Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0