Sushma Andhare : शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचा खळबळजनक सरकारवर आरोप

•Sushma Andhare ; पुणे कार अपघातातील धागेदोरे मंत्रालयाच्या सहाव्या माळ्यावर पुणे :- आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी पुणे अपघात प्रकरण उचलून धरले असून, आता थेट सरकारवरच आरोप करत सुषमा अंधारे यांनी मंत्रालयाच्या सहाव्या माळ्यावरून या सर्व प्रकरणाचे धागेदोरे असल्याचे असा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.मी कोणालाही सोडणार नाही, सर्वांची … Continue reading Sushma Andhare : शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचा खळबळजनक सरकारवर आरोप