Share Market Fraud बाबत उज्जैन, इंदोर, मध्यप्रदेश मध्ये असलेले कॉल सेंटर उध्वस्त

Share Market Fraud Call Center Busted Mumbai Matunga Police : फ्रॉड कॉल सेंटरचा पर्दाफाश करून,मुख्य आरोपींना अटक करून विविध राज्यातील सायबर गुन्हे उघडकीस मुंबई :- शेअर मार्केटमध्ये Share Market Fraud गुंतवणूक करून लोकांची फसवणूक करणाऱ्या एक फ्रॉड कॉल सेंटरचे मुंबई पोलिसांनी केले पर्दाफाश केले आहे.माटुंगा पोलीस ठाणे हद्दीतील फिर्यादी चंद्रशेखर आनंदराव तावरे, (56 वर्ष) माटुंगा … Continue reading Share Market Fraud बाबत उज्जैन, इंदोर, मध्यप्रदेश मध्ये असलेले कॉल सेंटर उध्वस्त