Sharad Pawar : शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; उपचारांना मिळतोय प्रतिसाद, राजकीय नेत्यांकडून तब्येतीची विचारपूस

•कफ आणि अशक्तपणामुळे रुग्णालयात हलवले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, मुख्यमंत्र्यांसह राहुल गांधींकडून फोनवरून चौकशी मुंबई‌ :- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. राज्यातील दुष्काळी भागाचा दौरा करत असताना शरद पवार यांना कफ आणि अशक्तपणा जाणवू लागला होता. त्यामुळे सुरवातीला … Sharad Pawar : शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; उपचारांना मिळतोय प्रतिसाद, राजकीय नेत्यांकडून तब्येतीची विचारपूस वाचन सुरू ठेवा