क्राईम न्यूजठाणे

उल्हासनगरमधील खळबळ जनक घटना ; आर्थिक व्यवहारातून जीवेठार मारण्याचा प्रयत्न

Ulhasnagar Attempt To Murder News : आर्थिक व्यवहारातून उल्हासनगर मध्ये जबर मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे, फिर्यादी येणे व्यवहारात झालेले पैशाची मागणी केली असताच आरोपीकडून ठार मारण्याचा प्रयत्न

उल्हासनगर :- आर्थिक व्यवहारातून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचे घटना उल्हासनगर मध्ये घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी त्वरित तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्या विरोधात उल्हासनगर पोलीस Ulhasnagar Police Station ठाण्यात कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. यामधील तीन आरोपी असून तीन आरोपी आणि फिर्यादी यांच्यात आर्थिक व्यवहार झाला होता फिर्यादी यांनी आरोपीकडून आर्थिक व्यवहारातील पैसे परत मागितल्याने हा रात मनात धरून आरोपींनी फिर्यादी याला लोखंडे रॉडने नाही मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. Ulhasnagar Crime News

दिनांक 3‌0 एप्रिल 2024 रोजी रात्री 11.40 वा.चे सुमारास फिर्यादी गुरूमुख बिखचंद माखिजा (57 वर्ष), व्यवसाय-व्यापार, रा.उल्हासनगर-2 हे त्यांचे दुकानात बसले असताना तेथे आरोपी 1)दिलजित मनजितसिंग लबाना (21 वर्षे) रा.उल्हासनगर-2, 2) जयसिंग दिलीपसिंग लबाना, (25 वर्षे) रा.उल्हासनगर-1 व 3) सन्नी जगदिश जिनवाला (25 वर्षे), रा.उल्हासनगर-2 हे येवुन त्यांनी दोन शोभेचे बंब विकत घेतले फिर्यादी यांनी विकत घेतलेल्या पैश्याची मागणी केली असता, आरोपींनी फिर्यादी यांना लोखंडी रॉडने डोक्यात लाथा बुक्यानी, पोटावर व हातावर मारहाण करुन करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरूध्द भा.दं.वि. कलम 307, 323, 504, 506,427,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्ष Ulhasnagar Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0