Sanjay Shirsat : सिडको अध्यक्ष म्हणून आमदार संजय शिरसाट यांनी पदभार स्वीकारला

MLA Sanjay Shirsat took charge as CIDCO President आमदार संजय शिरसाट शिवसेना शिंदे गटाचे आक्रमक नेते आणि प्रवक्ते नवी मुंबई :- आमदार संजय शिरसाट Sanjay Shirsat यांची शहरे आणि औद्योगिक विकास महामंडळ – सिडको च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नगरविकास मंत्री दर्जाच्या या पदाला असलेल्या सर्व सेवा सुविधा शिरसाट यांना उपलब्ध करून देण्याबाबत या … Continue reading Sanjay Shirsat : सिडको अध्यक्ष म्हणून आमदार संजय शिरसाट यांनी पदभार स्वीकारला