Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा घेतला समाचार..
Sanjay Raut On Raj Thackeray : बिन शर्ट पाठिंब्यावर संजय राऊत यांचे भाषण, एका महिन्यात राज ठाकरेंची भूमिका बदलली ; संजय राऊत
ANI :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडून मुंबईच्या वांद्रे येथील रंग शारदा सभागृहात पदाधिकारी मेळावा काल संपन्न झाला. या पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे Raj Thackeray यांनी स्वबळाचा नारा देत आगामी विधानसभा निवडणूक येत स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचे घोषित केले असून निवडणुकीत 225 ते 250 उमेदवार उभे करणार असल्याची आणि कार्यकर्त्यांना कामाला लागण्यास सांगितले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी आता राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राज ठाकरे हे एका महिन्यात भूमिका बदलतात तसेच काही पक्ष हे नेहमी महाराष्ट्र विरोधी पक्ष घेण्यासाठी निर्माण झाले आहे. अशी बोचरी आहे का संजय राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत म्हणाले की,
राज्यात देखावा करणारे अनेक जण आहेत. ते काही जण बोलतात एक आणि करता एक असा हल्ला संजय राऊत यांनी केला असून राज ठाकरे हे नुकतेच परदेशातून आले आहे. राज्यात नेमक्या काय घडामोडी चालू आहे हे त्यांना समजायला वेळ लागेल. तसेच लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने मोदी-शहा यांना बिन शर्ट पाठिंबा दिला असा टोला संजयराव त्यांनी लावला आहे. महाराष्ट्र रोजगार करण्यासाठी मोदी शहा यांचा जन्म झाला आहे मात्र लोकसभा झाल्यावर एका महिन्यातच राज ठाकरेंची भूमिका बदलली विधानसभेत ते स्वबळाचा नारा देऊन 250 जागा लढणाऱ्याचे आश्चर्यकारक आहे. विधानसभेत तपश्यकून करण्यासाठी स्वाभिमानी पक्षांनाही पावले उचलावी लागत आहे का? काही पक्ष नेहमी महाराष्ट्र विरोधी पक्ष घेण्यासाठी निर्माण झाले आहेत. असे संजय राऊत म्हणाले.
शिंदे गटाची हायकोर्टात धाव, राऊतांची टीका याशिवाय शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत शिंदे गटाने पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ठाकरे गटाच्या आमदारांचा कार्यकाळ संपण्याआधी सुनावणी घेण्याची विनंती गोगावलेंनी याचिकेत केली आहे. यावर देखील संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “शिंदे गटाचा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पराभव होणार आहे. आता धावाधाव करून काय मिळवणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने संविधानाचा मान राखला तर 24 तासात हे सर्व अपात्र ठरतील. शिंदे गटाचे पक्ष आणि चिन्ह गोठवले जाईल”, असे राऊत म्हणाले.