Sanjay Raut On Shrikant Shinde : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची मुख्यमंत्री पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका

•Sanjay Raut Speaks On Shrikant Shinde श्रीकांत शिंदे अजूनही बच्चा आहे मुंबई :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर हल्ला करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र असलेले खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर संजय राऊत यांनी पुन्हा एकदा टीका केली आहे.श्रीकांत शिंदे अद्याप बच्चा आहे. बच्चाजीमध्ये हिम्मत असेल तर … Continue reading Sanjay Raut On Shrikant Shinde : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची मुख्यमंत्री पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका