मुंबई

Sanjay Raut : अतृप्त आत्माविरुद्ध ही महाराष्ट्राची लढाई…. खासदार संजय राऊत

Sanjay Raut On PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेमध्ये महाराष्ट्राच्या अतृप्त आत्म्याचा शिकार झालाय असे म्हटले होते

मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi यांनी पुण्यामध्ये घेतलेल्या सभेमध्ये विरोधकांवर टीका करताना महाराष्ट्रात अतृप्त आत्म्यांचा शिकार झाला आहे असे म्हटले त्यांच्या या वक्तव्यावर आता ठाकरे गटाकडूनही टीका करण्यात आली आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पलटवार करताना म्हणाले की नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय अशी जहरी टीका खासदार संजय राऊत यांनी केले आहे.यानंतर शरद पवार गटाच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच आता संजय राऊत यांनीही यावर भाष्य करत मोदींवर निशाणा साधला आहे. Maharashtra Lok Sabha Election Live Update

आज प्रसार माध्यमांशी बोलतांना संजय राऊत म्हणाले की, “मोदी आम्हाला भटकते आत्मा म्हणतात. उद्या 1 मे आहे. उद्याच्या दिवशी ज्या 105 आत्म्यांनी महाराष्ट्रासाठी बलिदान दिले ते मोदींना शाप देणार आहेत. कारण मोदींनी जितके महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे नुकसान केले आहे. तेवढं आतापर्यंत कोणी केले नसेल. त्याच्यामुळे या अतृप्त आत्म्याविरुद्ध ही महाराष्ट्राची लढाई आहे. उद्या महाराष्ट्र दिन आहे, आम्ही सगळे 105 हुताम्यांना, या पवित्र आत्म्यांना उद्या आंदराजली वाहू आणि त्यांना सांगू की जे आत्मे महाराष्ट्रविरोधी भटकत आहेत, आम्ही त्यांचा बदला घेऊ”,अशी टीका राऊतांनी केली आहे. Maharashtra Lok Sabha Election Live Update

संजय राऊत म्हणाले की, “मोदी आम्हाला भटकते आत्मा म्हणतात. उद्या 1 मे आहे. उद्याच्या दिवशी ज्या 105 आत्म्यांनी महाराष्ट्रासाठी बलिदान दिले ते मोदींना शाप देणार आहेत. कारण मोदींनी जितके महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे नुकसान केले आहे. तेवढं आतापर्यंत कोणी केले नसेल. त्याच्यामुळे या अतृप्त आत्म्याविरुद्ध ही महाराष्ट्राची लढाई आहे. उद्या महाराष्ट्र दिन आहे, आम्ही सगळे 105 हुताम्यांना, या पवित्र आत्म्यांना उद्या आंदराजली वाहू आणि त्यांना सांगू की जे आत्मे महाराष्ट्रविरोधी भटकत आहेत, आम्ही त्यांचा बदला घेऊ”, अशी टीका राऊतांनी केली आहे. Maharashtra Lok Sabha Election Live Update

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0