Sanjay Raut : मतदारांना कोणी वेश्या म्हणणाऱ्या शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांचा संजय राऊत कडून समाचार

•शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि अजित पवार यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे मुंबई :- शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय गायकवाड दोन -दोन हजार आणि मतदान विकत घेतल्याने आणि मतदारांना वेश्या बोलल्या संदर्भात विधानसभेच्या अध्यक्षांनी आणि राज्यपालांनी यावर मत व्यक्त करावे अशी मागणी शिवसेना ठाकरे … Continue reading Sanjay Raut : मतदारांना कोणी वेश्या म्हणणाऱ्या शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांचा संजय राऊत कडून समाचार