Raj Thackeray Teaser :महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा गुढीपाडवाचा टिझर जारी

Raj Thackeray Gudipadwa Sabha Teaser : गुढीपाडवाला होणार ‘राज’गर्जना मुंबई :-9 एप्रिल ला महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडून आयोजित गुढीपाडव्याच्या कार्यक्रमाला राज ठाकरे आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करणार असून तत्पूर्वी गुढीपाडव्याच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने टिझर जारी केला आहे Raj Thackeray Gudipadwa Sabha Teaser . लोकसभा निवडणुकीची Lok Sabha Election रणधुमाळी सुरू झालीय. पहिल्या टप्प्याचे अर्ज भरले … Continue reading Raj Thackeray Teaser :महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा गुढीपाडवाचा टिझर जारी