Pune Traffic Update : पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल, पोलीस उप आयुक्त वाहतूक विभाग रोहिदास पवार यांनी दिले निर्देश

Pune Police Gives Traffic Update : वाहतूक कोंडी, विकासाचे काम यामुळे वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर अडचणी येत असल्यामुळे पोलीस उप‌-आयुक्त यांनी दिले निर्देश पुणे :- पुणे शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांचे संख्येमध्ये झालेली वाढ व त्या प्रमाणात रस्त्यांची न झालेली वाढ,त्यामुळे रस्त्यांवर वाहनांची वाढलेली घनता, यामुळे वाहतुक कोंडी निर्माण होवून, जड वाहनांमुळे अपघाताच्या प्रमाणामध्ये वाढ झालेली … Continue reading Pune Traffic Update : पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल, पोलीस उप आयुक्त वाहतूक विभाग रोहिदास पवार यांनी दिले निर्देश