Pune Spa Racket | पुण्यात ‘प्रिया’चे ‘स्पा’च्या नावाखाली मोठे रॅकेट !

पुणे पोलिसांना गुंगारा देत आहेत ‘प्रिया’चे हस्तक पुणे, दि. १२ ऑगस्ट, महाराष्ट्र मिरर विशेष : Pune Spa Racket विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात अवैध धंद्याची रेलचेल वाढली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार Pune CP Ameteesh Kumar यांनी अवैध धंद्याविरुद्ध कारवाईचा बडगा उचलून देखील पुण्यात ‘स्पा’चे मोठे रॅकेट खुलेआम सुरु असल्याची चर्चा आहे. एकीकडे मटका, … Continue reading Pune Spa Racket | पुण्यात ‘प्रिया’चे ‘स्पा’च्या नावाखाली मोठे रॅकेट !