Pune News : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी केली कारवाई ; गुन्हेगारांबरोबर वाढदिवस साजरा करणाऱ्या चार पोलिसांना केले निलंबित

•सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांची तडकाफडकी बदली पिंपरी-चिंचवड :- वाढदिवस साजरा करणं या पोलीस कर्मचाऱ्यांच्या चांगलच अंगलट आलं आहे.सांगवी पोलीस ठाण्याच्या समोर पोलीस कर्मचाऱ्यांनी रात्री बाराच्या सुमारास फटाक्याची आतषबाजी, रात्रीच्या वेळी धिंगाणा करत गुन्हेगारांसोबत वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार वायरल होत आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार … Continue reading Pune News : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी केली कारवाई ; गुन्हेगारांबरोबर वाढदिवस साजरा करणाऱ्या चार पोलिसांना केले निलंबित