Pune MD Drug case | कात्रज परिसरातून एमडी तस्करांना बेड्या : १२ लाखांचा माल जप्त : भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

54 ग्रॅम 51 मिलीग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन (एम.डी.) जप्त करुन दोन आरोपींना अटक पुणे, दि. ७ सप्टेंबर, मुबारक जिनेरी, महाराष्ट्र मिरर : Pune MD Drug Case पुणे शहर ड्रग्स मुक्त करण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. आज एका कारवाईत भारती विद्यापीठ पोलिसांनी दोन एमडी तस्करांना बेड्या ठोकत तब्बल १२ लाखांचा माल … Continue reading Pune MD Drug case | कात्रज परिसरातून एमडी तस्करांना बेड्या : १२ लाखांचा माल जप्त : भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई